"
काल १९ ऑगस्ट २०१६ , सारा देश रात्री आठ वाजल्यापासून टेलिव्हिजन सेट्स समोर खिळून बसला होता . प्रथमच क्रिकेट वेड्या लोकांनी दुसऱ्या खेळासाठी हृदयाचे ठोके धरून ठेवले होते . सर्व सोशल मीडिया सिंधुमय झाले होते . सचिन , बिद्रा बिग बी , पंतप्रधान , मुख्यमंत्री सर्व जण ट्विटर वर चिव चिव करीत शुभेच्छा देत होते .
२१ वर्षीय सिंधू तिच्या पेक्षा अनुभवाने मोठ्या असलेल्या स्पेन च्या खेळाडूला शह देत होती आणि झुंज देत होती . ती विजया पासून दूर जात होती पण पण सर्व भारतीय तिच्या पाठीमागे खंबीर पणे धीर देत होते . पराभवात देखील विजय साजरा करीत होते ,
१२० कोटी संख्या असलेल्या देशात जिथे मुलींना जन्मा आधीच मारणाऱ्या समाजाला आज सिंधू , साक्षी दीपा या मुलींनी दाखवून दिले कि आम्ही देशाची मान उंचावतो आणि लाज सुद्धा राखतो !
रिओ मध्ये खरच दाखवून दिले कि साक्षी चा गुरु कुलदीप , दीपाचा गुरु बीसवेश्वर आणि सिंधूचा गुरु गोपीचंद यांनी अति उकृष्ठ प्रशिक्षण दिले आणि या शिष्यां नि ते घेतले . असेच इतर खेळातही व्हावं , आता सर्व जल्लोष कमी करून २०२० च्या टोकियो सामन्याची तयारी करावी . चांगले मंत्री नेमून स्वच्छ चारित्र्याचे अधिकारी नेमुंन
तयारी करावी हि इच्छा . एवढ्या मोठ्या देशात अनेक गुणवान खेळाडू असतील त्यांना हेरून जागतिक खेळाडू सरकार आणि समाजाने बनवावेत ,

No comments:
Post a Comment