नुकतच फायलीन नावाचे वादळ थयथयाट करून गेले . या सर्वं वादळांची नावं स्त्री लिंगी का ठेवतात हा प्रश्न
मनात येतोच . दोन वर्षा पूर्वी अमेरिकेत कतरिना वादळाने धुमाकूळ उडवला . विज्ञान आपले काम करीत असते .विज्ञान अगदी वादळाच्या जन्माच्या हालचाली सुरु झाल्या कि आपले वैज्ञानिक नजर ठेऊन असतात .
निसर्ग सुद्धा अतिशय शिस्तीचा असतो . वादळ होण्याच्या आधी समुद्र एका ठराविक खोली पर्यंत एका ठराविक तापमान गाठ्ते . आणि मग समुद्राचे पाणी बश्पिभावानामुळे हाहा हलके होऊन वर जाऊ लागते आणि त्याची जागा हवा
खेचून भरली जाते असे काही तरी होते …. आणि मग ते पूर्वेकडून पश्चिमे कडे वाहू लागतात . त्याशिवाय पृथ्वी हालचाली वर अबलंबून बर्याच घडामोडी होत असतात … पण निसर्ग आपलं चक्र चालू ठेवते . २२० किलोमीटर वेगानी वादळ वाट आक्रमत असते . मग वाटेत जे येईल त्याचा विध्वस करत जाते .
ह्या वेळेला एक गोष्ट अगदी भारतीयांना अभिमान वाटण्यासारखी होती . ती म्हणजे आपल्या हवामान खात्याची कर्यक्षमता …। त्यांनी अगदी अचूक वेळ एका आठवडा आधी पासून वर्तवित होते . अमेरिकन आणि इतर देशांनी आपले हवामान खाते चुकतंय असे सतत सांगितले . पण डॉ राठोड आणि सहकारी आपल्या मतावर ठाम होते . त्यांनी वेग , कुठे जमिनीवर उतरणार , पुढे किती तास थैमान घालेल वगैरे सांगत होते . ह्या पूर्व सूचनांचे योग्य वापर करून ९ लाख लोकांना सुरक्षित जागी हलवून जीवीत हानी फक्त २२ वर आणली ……… प्रथमच भारतीय अस्ल्याचा सार्थ अभिमान
वाटला . आपल्या सर्व यंत्रणा खुप छान काम करून लोकांचे हाल कमी केले . नेहमी प्रमाने आपल्या जवानांनी शर्थ केली …….

मुख्य म्हणजे कोणी पुढारी हवाई पाहणी करायला आले नाही अर्थात हिम्मत असणारच नाही .
संकटात कसे सर्व वैर विसरून देवाची प्रार्थना करतात याचे दुसरे दिवशी प्रत्यायास आले . एका तुरंगाची २० मीटर भिंत
जोरदार वार्याच्या दणक्यात रात्री पडली . अधिकारी वर्ग चिंतेत होते कि सर्व कैदी पळून जातील . पण वेगळच घडले सर्वकैदी आणि शिपाई एकत्र प्रार्थना करीत होते …।
निसर्गाचा आपण वेध घेऊ शकतो पण त्यावर तुमहाला मात करता येत नाही हेच खरे

No comments:
Post a Comment